केएचएल न्यूज ब्युरो [email protected] आपल्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर मंगळवारी जोरदार निदर्शने केली. छायाचित्रेः भूषण कोयंडे