निवडणुक, मतमोजणी आणि कॉंग्रेसचे भवितव्य

हुंडाबळीचे समर्थक पुरोगामी...

 एकदा मुलीचे लग्न लावून दिले, मग तिचे माहेरशी असलेले नाते संपले, ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली धारणा आहे. जन्मापासून मुलीला आपल्या जन्मघरातच पराया धन मानले जाते आणि पुढे कधी तिच्यावर सासरी अन्याय-अत्याचार झाला, तरी जन्मदातेही तिला सबुरीने घेण्याचा सल्ला देत असतात- थोडं सहन कर. हळूहळू स्थिती बदलेल वगैरे. असेच सहन करीत एकेदिवशी त्या सासुरवाशिणीला हुंडा किंवा अन्य कारणासाठी ठारही मारले जाते. त्यानंतर कल्लोळ सुरू होतो. आजच्या जमान्यात असे काही बोलणार्या वा सल्ला देणार्याला प्रतिगामी मानले वा ..

कॉंग्रेस हा पक्ष नाही!

यावेळी लोकसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारत असा शब्दही उच्चारला नाही. कारण आता हळूहळू लोकांनाही कॉंग्रेस म्हणजे एक पक्ष नसून, ती एक विकृत मानसिकता असल्याचे लक्षात आलेले आहे. म्हणून तर मतदाराने ज्या पद्धतीने मतदान केले, त्यातून नुसती कॉंग्रेस नाही, तर तिच्या पुनरुद्धाराला पुढे सरसावणार्या विविध पक्षांनाही धूळ चारलेली आहे. मागल्या वेळी मोदींनी बहुमत संपादन केले, तेव्हा अनेकांना तो अपवाद वाटला होता आणि त्या धक्क्यातून सावरताना अनेकांनी वस्तुनिष्ठ परिक्षण करण्याचाही प्रयास केला ..

कॉंग्रेसचे भवितव्य...

 निवडणुकांची मतमोजणी होऊन आता चार आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. नव्या सरकारचा शपथविधी झालेला असून सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशनही सुरू झाले आहे. पण, त्या निकालांच्या किंवा त्यातील पराभवाच्या धक्क्यातून अजून विरोधी पक्ष बाहेर पडलेले नाहीत. किंबहुना अशा वेळी ज्या मुख्य विरोधी पक्षाने सर्वांना सोबत घेऊन विरोधी राजकारणाची रणनीती बनवायला हवी, तो कॉंग्रेस पक्षच अजून त्या धक्क्यातून सावरलेला नाही. त्याची अनेक कारणे आता समोर आली असून, त्याची मीमांसा नंतरच्या काळात होत राहील. पण, जग कुणासाठी थांबत नाही ..

देण्यासारखे काहीतरी...

देण्यासारखे काहीतरी.....