निवडणुकांची मतमोजणी होऊन आता चार आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. नव्या सरकारचा शपथविधी झालेला असून सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशनही सुरू झाले आहे. पण, त्या निकालांच्या किंवा त्यातील पराभवाच्या धक्क्यातून अजून विरोधी पक्ष बाहेर पडलेले नाहीत. किंबहुना अशा वे

शनिवारी पाकिस्तानचा बाविसावा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा शपथविधी पार पडला. त्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये नखशिखांत आपला देह झाकून घेतलेली एक महिला उपस्थित होती. तिचे नाव बुशरा मनेका. ही इमरानची नवी आणि तिसरी पत्नी आहे.