काकाला मिश्या नसल्या तर?
‘आत्याबाईला मिश्या असत्या, तर तिला काका म्हटले असते...’ अशी एक उक्ती आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवली आहे. पण, आजकालचा बुद्धिवाद पोस्टट्रूथ म्हणजे सत्य संपल्यानंतरचा असल्याने, सत्ययुगाचा शेवट नव्या विज्ञानवादी बुद्धिवाद्यांनी जाहीर केला आहे. साहजिकच जे काही समोर येईल ते सत्याच्या मृत्यूनंतरचे सत्य मानावे लागते. त्याच पठडीत सगळे अभ्यास व सिद्धांत येत असतात. परिणामी राजकारण, समाजकारण वा कलाप्रांतासह निवडणुकांचेही अंदाज सत्याच्या पलीकडून येऊ लागल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. प्रियांका ..